Research indexJournal article
सलतनशह कळतल सथपतय कल
शातलवार
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)13 Aug 2022Open access
NobleIDark:/48914/w1/20260521/08D86B39DOI10.5281/zenodo.6988526
सलतनशह कळतल सथपतय कल
शातलवार · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2022
NobleIDark:/48914/w1/20260521/08D86B39DOI10.5281/zenodo.6988526
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना प्राचीन काळापासुन भारतात स्थापत्य आणि कला यांचा उदय आणि विकास झाला. मानवाच्या विकासाबरोबर स्थापत्य आणि कलांची निर्मिती आणि विकास झाला. मुहम्मद घौरीचा विश्वासू कुतुबुद्दीन ऐबकाने इ.स. १२०६ ला सुलतानशाहीची स्थापना केली. कुतुबुद्दीन ऐबक, अल्तुतमिश आणि बल्बन हे प्रारंभी दास होते. ट्रान्स, ऑक्सियाना, इराण, अफगाणिस्थान, मेसोपोटेमिया, इजिप्त, उत्तर आफ्रिका, नैऋत्य युरोप व अरेबिया या देशातून आपली खास मुसलमानी शैली आकारास आणली होती. या शैलीची विशेष महत्वपूर्ण अंगे म्हणजे घुमट, उंच मिनारे व कमान ही असतं याच काळात हिंदू स्थापत्यकला उन्नतीच्या परमोच्च शिखरावर पोहोचली होती. सुलतान काळात भारतात अनेक वास्तू बांधल्या गेल्या ही वास्तुशैली इराणी शैली व भारतीय शैली यांचे मिश्रण होऊन सुलतान काळात भारत स्थापत्य क्षेत्र जी शैली विकसीत झाली. तिला 'इण्डो' शैली असे म्हणतात. सुलतान शैली इ.स. १३ व्या शतकापासुन १६ व्या शतकापर्यंत प्रचलित होती. दिल्ली सुलतानाच्या या काळातील वास्तू या आकाराने भव्य व दिव्य बांधणीत मजबुत आहेत.