NobleBlocks

Research indexJournal article

सठततर कळतल सरयच कथलखन

-

International Journal For Multidisciplinary Research27 Oct 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/DEDCDC3DDOI10.36948/ijfmr.2023.v05i05.7994

Abstract

साठोत्तरी कालखंड हा लोकशाही मूल्यांच्या अनुषंगाने सामाजिक पुनर्रचनेचा काळ आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील सर्व प्रकारची विषमता दूर करण्यासाठी भारतातील जातीधर्म,तळागाळातील शोषित,पिडीत जनसमूह आणि स्रिया यांना शिक्षण हा मूलभूत हक्क देण्यात आला.हे सर्व घटक शिक्षण व ज्ञानामुळे लिहूबोलू लागले. त्यांचे अनुभव साहित्यातून मांडत गेले आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रात नवे साहित्यप्रवाह निर्माण होत गेले. दलित, ग्रामीण, आदिवासी,मुस्लिम आणि ख्रिश्चन या साहित्यप्रवाहामध्ये स्रीवादी साहित्यानेही त्याच्या वेगळेपणाचा ठसा उमटविला.प्रस्तुत कालखंडात अनेक लेखिकांनी स्रीजाणिवांचा धीटपणे आविष्कार केला.अशा लेखिकाच्या कथांचा परिचय या ठिकाणी करून देण्यात आला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report