NobleBlocks

Research indexJournal article

परचन भरतच ससकत: सवचछत व आरगय

सुर्यवंशी

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Oct 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260515/B1A3F4AFDOI10.5281/zenodo.10276802

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

प्रस्तावना :- प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले होते. सदृढ व निरोगी समाज निर्माण करण्याच्या हेतूनेच प्राचीन धर्म ग्रंथातही स्वच्छता व आरोग्याच्या मूल्याला प्राथमिकता देण्यात आली होती. त्याला शास्त्रीय व व्यवहारिक आधार होता. प्राचीन धर्मग्रंथातील स्वच्छतेबाबतचे नियम हे व्यवहारिक बुद्धी आणि विशेषता महिलांची सोय या अधिष्ठानावर आधारलेले होते. प्राचीन धर्मग्रंथातील स्वच्छतेबाबतचे हे नियम जितके तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त होते तितकेच आजही उपयुक्त आहेत. त्यामुळेच प्राचीन भारतातील स्वच्छतेच्या परंपरेचा आदर्श विचारात घेणे आजही आवश्यक झाले आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report