Research indexJournal article
भरततल व महरषटरतल सखर करखनयतल ऊस गळप, सखर उतपदन, आण सखर पन:परपतच/उतर अभयस
शेषराव, जे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)15 Feb 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260524/E96E8B6ADOI10.5281/zenodo.14880970
भरततल व महरषटरतल सखर करखनयतल ऊस गळप, सखर उतपदन, आण सखर पन:परपतच/उतर अभयस
शेषराव, जे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260524/E96E8B6ADOI10.5281/zenodo.14880970
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
भारतामध्ये महाराष्ट्र हे साखर उत्पादनासाठी सर्वात उल्लेखनीय आणि मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योग हा भारताच्या एकूण साखरेपैकी ४०% उत्पादन महाराष्ट्रात होते. गेल्या काही वर्षामध्ये साखर उत्पादनात साखर उत्पादनाच्या वाढीचा वेग वाढलेला दिसून येतो. महाष्ट्रातील साखर उत्पादनाच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे इतर राज्याच्या तुलनेत चांगले उत्पादन करत असलेले दिसून येते. महाराष्ट्रातील साखर उद्योग हा सहकारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील उत्पादित एकूण पिकापैकी ऊस हे एक प्रमुख व नगदी पीक मानले जाते. सहकारी साखर कारखाने हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कान मानला जातो.