Research indexBook chapter
ड. बबसहब आबडकर यचय भटन करमवर ददसहब गयकवड यचय जवनल कलटण
वाघमारे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)14 Apr 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260521/BFC51E8CDOI10.5281/zenodo.15458380
ड. बबसहब आबडकर यचय भटन करमवर ददसहब गयकवड यचय जवनल कलटण
वाघमारे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260521/BFC51E8CDOI10.5281/zenodo.15458380
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रास्ताविक आधुनिक महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी आपल्या काळात कार्य कर्तृत्वाचा डोंगर उभा केला आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या ज्या थोर व्यक्तीनी आपले योगदान दिले आहे. त्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा समावेश होतो. दलित मुक्तीच्या चळवळीचा सरसेनापती, भुमिहीनांच्या सत्यग्रहाचा आधारवड आणि दलित, पीडित, मजूर, कामगार, भुमिहीनांच्या राज्याचे स्वप्न पाहून त्यासाठी प्रत्यक्ष जनसत्याग्रह उभा करणारा एक प्रामाणिक आणि सच्या समाजसुधारक अशा अनेक अंगाने त्यांचे योगदान अतुलनिय आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड यांची झालेली भेट ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. म्हणूनच त्यांचे योगदान अभ्यासने महत्वाचे वाटते.