NobleBlocks

Research indexJournal article

सलपर शहरतल वदयकय परयटनच सदयसथत आण सध

राऊत

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)11 Mar 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260523/5CA0AD42DOI10.5281/zenodo.7800535

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

सद्यस्थितीत सोलापूर, महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराकडे त्याची वाटचाल आहे. अशा दशलक्ष शहर जुन्या पारंपारिक व्यवसायासोबतच नव्याने वैद्यकीय कारणासाठी पर्यटन यासाठी संधी उपलब्ध होत आहेत. या शहरांमध्ये गतिमान पद्धतीने वैद्यकीय सेवा, सुविधा विकसित होत आहेत. यासाठी सदर संशोधनामध्ये सोलापूर शहरातील वैद्यकीय पर्यटनासाठीच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील संधींची चर्चा केलेली आहे. यासाठी प्राथमिक व द्वितीय माहितीचा आधार घेतला आहे. माहिती विश्लेषणासाठी तक्ते, आलेख, नकाशे यांच्या साह्याने प्रदर्शित करून निष्कर्ष काढले आहेत. सोलापूर शहर हे वैद्यकीय दृष्टिकोनातून वैद्यकीय पर्यटनासाठी एक उदयोन्मुख शहर आहे. तरी देखील यामध्ये या शहरामध्ये वैद्यकीय पर्यटनाच्या अजूनही बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report