Research indexJournal article
नरशरतच आधर : परधनमतर आवस यजन
गिरी
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Nov 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/D9EB32C5DOI10.5281/zenodo.10250268
नरशरतच आधर : परधनमतर आवस यजन
गिरी · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260525/D9EB32C5DOI10.5281/zenodo.10250268
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना : मानवाला जिवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र याप्रमाणेच निवारा ही देखिल एक मुलभूत गरज आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत मानवाने आपल्या बुद्धधीच्या जोरावर विविध शोध लावून,आपले जिवन सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे.भटकंती करणाऱ्या मानवाला एका ठिकाणी स्थिर होऊन समाज व्यवस्था निर्माण करण्यात निवारा हा एक महत्वपुर्ण घटक होता.गुफा,झोपडी, मातींची घरे, विटांची घरे,काक्रिटच्या इमारती या बदलल्या काळानुसार मानवाने आपल्या राहणीमानात केलेली प्रगती दर्शवितात.