NobleBlocks

Research indexJournal article

महतम गधचय शकषणक ततवजञनच आजचय समजक आण रषटरय जवनत परसगकत

लाहोरकर

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)27 Oct 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260515/4DB67D25DOI10.5281/zenodo.10137460

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

महात्मा गांधी हे महान राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांना सर्व भारतीय राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणून ओळखतात. महात्मा गांधींनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय असे योगदान दिले आहे. शिक्षणातून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा सिद्धांत त्यांनी मांडला. मानवाच्या हृदयाचे प्रशिक्षण आणि चारित्र्य घडवण्यावरही त्यांनी भर दिला. कृतीतून शिकणे हे महात्मा गांधीजींचे शिक्षणाचे मार्गदर्शक तत्व होते. त्यांनी आफ्रिकेत केलेले शैक्षणिक प्रयोग पुढे साबरमती आणि भारतातील सेवाग्राम येथे सुरू ठेवले. मे १९१५मध्ये त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली. महात्मा गांधीजींनी एप्रिल 1935 मध्ये वर्धा जवळ सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली. या आश्रमात त्यांनी आपल्या नवीन शिक्षण पद्धतीची अभिनव कल्पना मांडली जी सामान्यतः "बुनियादी शिक्षा" किंवा मूलभूत शिक्षण पद्धती म्हणून ओळखली जाते. मूलभूत शिक्षण योजना ही म.गांधीजींनी तयार केलेली शिक्षणाची योजना आहे आणि ती त्यांच्या एकूण शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report