Research indexJournal article
महतम गधजच औदयगककरण वषयक वचर : एक अभयस
सूर्यवंशी
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)26 Oct 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260522/79027EF4DOI10.5281/zenodo.10071016
महतम गधजच औदयगककरण वषयक वचर : एक अभयस
सूर्यवंशी · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260522/79027EF4DOI10.5281/zenodo.10071016
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
भारतातील वाढती लोकसंख्या, वाढत्या शहरीकरणामुळे बेकारी, दारिद्र्य, आरोग्य विषयक समस्या आज उग्र स्वरूप धारण करत आहेत. त्यांची सोडवणूक करून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी महात्मा गांधीजींनी मांडलेले औद्योगिकीकरण विषयक विचार आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत आर्थिक विकासाला मार्गदर्शक आहेत. महात्मा गांधीजींच्या औद्योगिकीकरण विषयक विचारांचे विवेचन करून प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेत त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी आजचे वाढते औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरणाचा वाढता वापर व त्यातून वाढलेल्या शहरीकरणामुळे आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरणातून निर्मान झालेल्या समस्यांच्या सोडवणूकीचा मार्ग महात्मा गांधीजींनी या समस्या बाल्य अवस्थेत असतानाच विशद केल्यामुळे महात्मा गांधीजींच्या दूरदृष्टीपणाचे अध्ययन देखील या शोधनिबंधात करण्यात आले आहे.