NobleBlocks

Research indexJournal article

गरथलय,गरथलयच इतहस व ड. एस .आर .रगनथन यच करय

जाधव

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)17 Jan 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260522/66BD968ADOI10.5281/zenodo.14642587

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

प्रास्तवना:- ग्रंथालय ही एक अशी जागा आहे जिथे पुस्तक ,माहिती , माहितीचे स्रोत्रसंग्रहित केले जातात .ते लोकांना विविध कारणासाठी त्यांच्यापर्यंत जाने सोपे करतात. ग्रंथालये खूप उपयुक्त आणि किफायतशीर देखील आहेत .त्यात पुस्तके , मासिके , वर्तमानपत्रे , डीव्हीडी , ब्लू –रे –डिस्क , ई पुस्तके ,हस्तलिखिते , चित्रपट, नकाशे , प्रिंट्स, दस्तेवज , मायक्रोफार्म, सीडी, कॅसेट , व्हिडीओटेप , डेटाबेसेस,गेम ,आणि बरेच काही समाविष्ट आहे

Discussion

Topics

More

Suggest a correction or report