Research indexJournal article
"नशक जलहयतल सतयशधक समजचय करयत मरठ समजच यगदन"
तुकाराम
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Jan 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260516/15185DD1DOI10.5281/zenodo.15087647
"नशक जलहयतल सतयशधक समजचय करयत मरठ समजच यगदन"
तुकाराम · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260516/15185DD1DOI10.5281/zenodo.15087647
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना : आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्रातील सर्व समाजाचे योगदान राहिले आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. प्रस्तुत संघटनेच्या कार्यात महात्मा फुलेंबरोबर समाजातील सर्व घटकांचे योगदान राहीले आहे. यात प्रामुख्याने मराठा समाजाचा उल्लेख करावा लागेल. तत्कालीन काळातील मराठा समाजातील अनेक सुधारकांनी सत्यशोधक चळवळीला आपले कृतीशील योगदान दिले व ही चळवळ देशाच्या कानाकोपऱ्या बरोबरच महाराष्ट्रात देखील सर्वदूर पोहचवली त्यामध्ये नाशिक मधील कर्मवीर रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, भास्करराव जाधव, अजबा पाटील, गणपतराव मोरे, भाऊसाहेब हीरे आदी नेत्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. प्रस्तुत शोधनिंबधात नाशिक जिल्ह्यातील सत्यशोधक समाजाच्या कार्यात मराठा समाज्याच्या योगदानावर अलपसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे