Research indexJournal article
भरतय अरथवयवसथत कष परयटनच भमक
सानप, लहामगे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)15 Feb 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260524/EE9A947FDOI10.5281/zenodo.14885674
भरतय अरथवयवसथत कष परयटनच भमक
सानप, लहामगे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260524/EE9A947FDOI10.5281/zenodo.14885674
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्राचीन काळापासून कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचे क्षेत्र आहे. कृषी हा भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पत्रात, रोजगारात, औद्योगिक विकास, विदेशी व्यापार आणि एकंदरीतच देशाच्या अर्थिक विकासात कृषी क्षेत्राचे अर्थिक विकासात कृषी क्षेत्राचे स्थान महत्वाचे आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे (Agriculture is the axle of Indian economy) असे म्हटले जाते, यावरूनच आपल्याला कृषी क्षेत्रातचे भारतीय अर्थव्यवस्थेतील असणारे महत्त्व लक्षात येते. कृषी पर्यटन कधी सुरु झाले याचे निश्चित वर्ष सांगणे थोडे कठीण आहे, कारण कृषी पर्यटन ही एक प्राचीन संकल्पना आहे म्हणून शेती करु लागला तेव्हापासून पाहुणचार करण्याची आणि आपल्या जीवनशैलीची ओळख करुन देण्याची प्रथा होती.