NobleBlocks

Research indexBook chapter

महतम जतब फल यच पण नगरपलक वकसतल यगदन: एक ऐतहसक अभयस

डुबल

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2022Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/4E389BC1DOI10.5281/zenodo.7265370

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

जगाच्या आणि भारताच्या इतिहासात तीन कालखंडात विभागणी केली आहे. यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड होय. या कालखंडातील प्रामुख्याने आधुनिक कालखंड हा मानवाची सर्वांगीण प्रगती करणारा कालखंड मानला जातो. या कालखंडात विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आपणास दिसून येते. युरोप खंड इतर खंडापेक्षा सर्वांगीण प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट होते. या खंडात आधुनिक बदलाबरोबर स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा, विज्ञानवाद, शिक्षण, स्त्री पुरुष समानता, वंश भेद विरोधी चळवळ, याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आणि सुधारणाचे वारे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहू लागले. यामुळे इंग्लंड या देशाने जगातील अनेक राष्ट्रावर आपली सत्ता स्थापन करून जगावर राज्य केले इंग्लंड या राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत आणि इतर राष्ट्रावर राज्य केले होते. भारतावर १५० वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करून भारताला राजकीय गुलामगिरीत ठेवले होते. हे सर्व इंग्लंड या देशाने आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर केले होते.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report