Research indexJournal article
महत व ततरजञन
रेडेकर
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)7 Sep 2022Open access
NobleIDark:/48914/w1/20261004/49F399A4DOI10.5281/zenodo.7057141
महत व ततरजञन
रेडेकर · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2022
NobleIDark:/48914/w1/20261004/49F399A4DOI10.5281/zenodo.7057141
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना :- माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. यामध्ये रेडियो, दूरदर्शन, व्हिडियो, डिव्हिडी, दूरध्वनी, मोबाईल फोन, उपग्रहावर आधारीत सेवा व सुविधा, संगणक व त्या संबंधित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा गोष्टींचा समावेश होतो. ह्या व्यतिरिक्त, व्हिडियो कॉन्फरन्सिंग, ईमेल, ब्लॉग अशा तंत्रांचा ही यात समावेश होतो.