Research indexBook chapter
उजजवल भरतसठ सवधनक मलयचय जणवच गरज
पवार-नायक
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Oct 2022Open access
NobleIDark:/48914/w1/20260523/3DFFEDCCDOI10.5281/zenodo.7265386
उजजवल भरतसठ सवधनक मलयचय जणवच गरज
पवार-नायक · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2022
NobleIDark:/48914/w1/20260523/3DFFEDCCDOI10.5281/zenodo.7265386
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
भारत हा विशाल लोकसंख्येचा लोकशाहीसंपन्न असा देश विविध वर्ग, जाती धर्म, संप्रदाय, भाषा , समुदाय , प्रदेशानी बनलेला आहे. देशाची संपूर्ण कार्यप्रणाली ही संविधानावर आधारलेली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला या सर्वोच्च अशा संविधानातील मूल्यांची अनुभूती होणे हे क्रमप्राप्त आहे. निवडणूकीसाठी केवळ सत्तासंपादन आणि आपल्या मूलभूत अधिकारासाठीचे आंदोलन म्हणजे लोकशाहीचे सक्षमीकरण म्हणता येणार नाही. दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर खालावत चाललेला आहे. सामाजिक लोकशाहीचे बोन्साय होण्याची स्थिती सुद्धा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. परिणामी लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला कुठेतरी छेद देणारे वातावरण प्रकार घडतील. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या अद्वितीय अशा लोककल्याणकारी आदर्शाचे जपवणूक करण्यासाठी संवैधानिक मूल्यांची प्रकर्षाने रुजवणूक करणे काळाची गरज आहे.