NobleBlocks

Research indexJournal article

वततपतर : एक परभव परसरमधयम

भंडारे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Jul 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/13F89E94DOI10.5281/zenodo.8242494

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

एकविसाव्या शतकाची किमया म्हणजे हे शतक माहिती तंत्रज्ञानाचे, विज्ञानाचे, संगणकाचे व जागतिकीकरणानंतर होवू घातलेल्या एक अतुलनीय अशा व्यवस्थेचे शतक आहे हे वेगळे सांगण्याची आता आवश्यकता नाही. जगत आहोत. अशा या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जनसंपर्काची अनेकविध नवनवीन माध्यमे नावारूपाला येत आहेत तर काही माध्यमांती सुरूवातीपासूनच आपले अस्तित्व अबाधीत ठेवले आहे. त्यापैकीच एक 'वृत्तपत्र' हे जनसंपर्काचे प्रमुख माध्यम होय. संगणकातील अभूतपूर्व क्रांतीमुळे 'वृत्तपत्र' या माध्यमाचे स्वरूपही आमुलाग्र बदललेले दिसून येते. संगणकाचा सर्व क्षेत्रातील सहभाग अनिवार्य झालेला आहे. संगणकाशिवाय आज कुठल्याही क्षेत्राची कल्पनाही करता येत नाही. यामुळे या युगाला जनसंपर्काचे युग किंवा संगणकाचे युग असेही म्हटले जाते. या संगणकाच्या सहकार्यामुळे वृत्तपत्राचे क्षेत्रही अतिशय व्यापक व विस्तृत झाले आहे. आता अलिकडे ई-वर्तमानपत्र ही संकल्पनाही रुजताना दिसते आहे. ही सारी किमया संगणकाची असल्यामुळे आणि घराघरात इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वावर वाढल्यामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, जागतिक व औद्योगिक या सर्व क्षेत्रात या जनसंपर्काच्या माध्यमाचा प्रभाव वाढलेला दिसून येतो.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report