Research indexJournal article
'एकदश वरत' : गधजच नतक जवन पदधत
येरुळे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Oct 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260526/4FB0EF23DOI10.5281/zenodo.10282518
'एकदश वरत' : गधजच नतक जवन पदधत
येरुळे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260526/4FB0EF23DOI10.5281/zenodo.10282518
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
जगाच्या आणि विशेषतः भारताच्या इतिहासात सुदैवाने विसाव्या शतकात एक महापुरुष जन्माला आला उद्याला जो निःसंकोचपणे जगाला सांगु शकला,'माझे जीवन हाच माझा संदेश आहे' त्या महापुरुषाचे नाव मोहनचंद करमचंद गांधी. जी तत्त्वे त्यांना योग्य वाटली ती त्यांनी प्रथम आचरणात आणली आणि त्यात अपयश आले तर जाहीरपणे त्यांनी कबुनही केले त्यांचे जीवन जणु त्यांनी एक उधडे पुस्तक बनविले आणि त्यातील मजकुर कोणीही वाचावा आणि धडा घ्यावा. अनेकांनी तो जीवनग्रंथ वाचला आणि आपपल्या कुवती प्रमाणे त्यातून बोध घेऊन आपल्या जीवनात उत्तरविण्याचा प्रयत्न केला आणि वर्तमान परिस्थीतीतही होत आहे. अनेक पिढ्यांना त्यातून प्रेरणा व स्फुर्ती मिळत राहणार आहे.