Research indexBook chapter
भरतय सतर -गलमगर व सतरवद
N. S. Girde
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 May 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260526/2FE7BDC5DOI10.5281/zenodo.12515656
भरतय सतर -गलमगर व सतरवद
N. S. Girde · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260526/2FE7BDC5DOI10.5281/zenodo.12515656
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract

प्राचीन काळापासून स्त्रीला शक्ती, अर्धांगिणी मानण्यात आले. तेचा देवतेचे स्वरुप देण्यात आले परंतू फक्त नावापुरतेच कारण आपण जितके खोलवर जाऊ तेवढे विपरितच चित्र पहायला मिळणार आज मानवाने अनेक संशोधन केले, खूप प्रगती केली परंतू स्त्रीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोण मात्र बदलत नाही. समाजाचा अर्धा घटक असलेल्या स्त्रीस 'विकासापासून वंचित ठेवले जाते. त्या समाजास विकसित म्हणणे चूकीचे आहे.)
\n
आजही बहुपत्नीत्व, बालहत्या, भृणहत्या आदि अनेक समस्यांनी आजची स्त्री ग्रस्त झालेली आपणास आढळून येईल. आजही कुटुंबात मुलीचा जन्म अशुभ मानला जातो. हुंडाबळी, देवदासी इत्यादी प्रथा सर्रास चालतात.