Research indexJournal article
बलमत कपषण, नरमलनसठचय शसकय यजन व एक अभयस
बोरुडे, भदाणे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)15 Feb 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260522/0A9E9F2CDOI10.5281/zenodo.14875294
बलमत कपषण, नरमलनसठचय शसकय यजन व एक अभयस
बोरुडे, भदाणे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260522/0A9E9F2CDOI10.5281/zenodo.14875294
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
कोणत्याही देशांचे भावित्यव त्या देशातील बालकांना जीवन, विकास, संरक्षण आणि सहभागाचा अधिकार प्रदान करण्यावर अवलंबून असते. मुलांच्या भविष्यातील विकासासाठी बाल सेवांचे आयोजन करण्याचे महत्त्व काही काळापासून लक्षवत आले आहे. परंतु अपुरी संसाधने आणि माता मुलांच्या मूलभूत गरजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अभाव यामुळे समन्वित धोरणाच्या विकासास अडथळा निर्माण होतो. जर समाज्यातील दुर्बल घटकांना योग्य सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या तर बालमृत्यू, शारीरिक सक्ती, कुपोषण, शालेय निष्क्रियता आणि मानसिक क्षमतेच्या अपूर्ण विकासामुळे होणारा अपव्यय टाळता येईल. त्यामुळे संपूर्ण माताबालकांच्या व्यक्तिगत विकास देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात पुरेसे योगदान देऊ शकतो.