NobleBlocks

Research indexJournal article

सशसन

पाटील

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)29 Feb 2024Open access

NobleIDark:/48914/w1/20260521/5B68CA76DOI10.5281/zenodo.13990642

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

गेल्या काही दशकामध्ये सुशासन ही संकल्पना राज्यशास्त्र व लोकप्रशासन मधील एक नवीन विचारप्रणाली म्हणुन उदयास येत आहे. विकसनशील व विकसित अशा दीन सागात जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असून आता केंद्रशासन व तेथील राजाशीय प्रक्रिया याकडे अधिक लक्ष दिले जाते. राज्य सरकार व प्रशासन यांचे अस्तित्व नुसते असुन उपयोग नाही तर राज्य कसे चालते, सरकार व प्रशासन यांचे स्वरूप काय? प्रशासनाचे व जनतेची संबंधाची प्रकिया कशी आहे याचाही विचार येथे केला पाहिजे सुशासन संबंधी प्राचीन काळात रामराज्य किंवा आदर्शराज्य अशा संकल्पनेने परिभाषेत केले जात होते.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report