NobleBlocks

Research indexJournal article

उसमनबद जलयतल उमरग तलकयतल कळसर गवजवळल अचलबट दवसथन य धरमक परयटन सथळच एक भगलक अभयस

राठोड, शिंदे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/A74B33FFDOI10.5281/zenodo.15166414

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

गोषवारा (Abstract): प्राचीन काळी भारतीय समाजात पर्यटन अस्तित्वात होते. भारतात सिंधु संस्कृतीपासुन व्यापार, धर्म, संस्कृती, तत्वज्ञान इ. अनेक कारणांनी पर्यटन झाले आहे. मौर्य कालखंडात मॅगेस्थेनिस हा प्रवासी भारतात आला. सम्राट अशोकाने बौध्द भिक्खुंना भारतातील विविध भागात आणि भारताच्या शेजारील देशात बौध्द धर्माच्या प्रसारासाठी पाठविले होते. भारतीय धर्म, संस्कृती, शिक्षण, कला, यांच्या अभ्यासासाठी अनेक परकिय पर्यटकांनी भारतात प्रवास केला त्यामध्ये हुएन त्संग, इत्सिंग अल्बेरुनी इ. ची नावे सांगता येतील. भारतीय पर्यटनात प्राचीन काळापासुन धार्मिक पर्यटनाला अनन्यसाधरण महत्त्व आहे. कारण धार्मिक स्थळांना भेटी दिल्याने आत्मिक शांती प्राप्त होते. अशी भारतीयांची भावना आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गेल्याने मोक्ष प्राप्ती होते. जिवनाचे साफल्य हाते. त्यामुळे मोठया प्रमाणात भारतात धार्मिक पर्यटन केले जाते. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये उस्मानाबाद जिल्यातील उमरगा तालुक्यातील कोळसूर गावानजीक असणारे अचलबेट देवस्थान याचा एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून अभ्यास करण्यात आलेला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report