Research indexJournal article
पहल महयदधच करणच परकषण एक चकतसक अभयस
जाधव
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Jan 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260521/8AD8C2B2DOI10.5281/zenodo.10678084
पहल महयदधच करणच परकषण एक चकतसक अभयस
जाधव · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260521/8AD8C2B2DOI10.5281/zenodo.10678084
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना:- पहिले महायुद्ध हे काही आत्मकेंद्रित वृत्तीचे राष्ट्र, काही स्वार्थी वरतीचे राष्ट्र यांनी जगावर महायुद्ध लादले. या महायुध्दामुळे मानवी संस्कृतीचे फार मोठे नुकसान झाले. जे देश या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होते तसेच अप्रत्यक्ष जगातील देश या महायुद्धात ओढले गेले. या सर्व देशांचे सामाजिक आर्थिक नुकसान कधी न भरून येण्यासारखे झाले. पहिले महायुद्ध सुरू होण्याआधी अगोदर युरोप खंड एक युद्धाचे कोठार झाले होते. या युरोपियन देशांनी मानवी संस्कृतीच्या प्रगतीसाठी जो पैसा खर्च करणे आवश्यक होता.तो पैसा या देशाने सैन्य उभारण्यासाठी, युद्ध साहित्य निर्मितीसाठी खर्च केला.