NobleBlocks

Research indexJournal article

महत ततरजञन शत वकससठ वरदन

ठाकूर

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)15 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/686D3690DOI10.5281/zenodo.14875167

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

कोणत्याही क्षेत्रातील विकास किंवा सुधारणाची सुरुवात ही अनुसरणीय उपायोजनाच्या माहिती उपलब्धतेतून होते. जागतिक व देश पातळीवर गेल्या ५० वर्षांमध्ये शेती क्षेत्रातील उत्पादन व उत्पन्न वाढीचे श्रेय हे शासनाने राबवलेल्या विविध कार्यक्रमावर अवलंबून आहे. उदा. पीक तंत्रज्ञान अवलंबण्याच्या विविध योजना, हरितक्रांती सारखे उपक्रम, प्रशिक्षण व भेट, वैयक्तिक संपर्क, गटचर्चा, बैठका, शिक्षण, शेती शाळा सहली, शिवार फेऱ्या, प्रदर्शने तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान इत्यादी. माहिती तंत्रज्ञान प्रसारणा अंतर्गत शेतकरी मासिक, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी मोबाईल, संगणक व इंटरनेट इत्यादीचेही अन्यन्यसाधारण असे महत्त्व आहे. एकंदरीत माहिती तंत्रज्ञान शेती क्षेत्राच्या विकासासाठी वरदान ठरत आहे याचा अभ्यास करता यावा या उद्देशाने प्रस्तुत शोध प्रबंध तयार करण्यात आला.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report