NobleBlocks

Research indexJournal article

परपरक जञन आण आदवस वरस पटट कलयन नरमण हणर आवहन

याडाराम

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)21 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/DDDBC617DOI10.5281/zenodo.14905329

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

पारंपारिक ज्ञान आणि आदिवासी वारसा हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, जे आपल्या समाजाच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. पारंपारिक ज्ञान म्हणजे हे ज्ञान, कौशल्य, कल्पना आणि विश्वासांचा संच आहे, जो पिढ्यानपिढ्या पुढे जातो आणि समाजात रुळलेला असतो. आदिवासी वारसा हे म्हणजे त्या आदिवासी लोकांच्या विशिष्ट परंपरा, संस्कृती, आणि जीवनशैलीचे सांस्कृतिक धरोहर. पारंपारिक ज्ञान आणि आदिवासी वारसा पेटंट केल्याने अनेक आव्हाने आणि समस्यांचा सामना करावा लागतो. पारंपारिक ज्ञान हे अनेक पिढ्यांपासून एकत्रित केलेले आणि सामाजिक समुदायांमध्ये सामायिक केलेले असते. याला पेटंट केल्याने काही गंभीर प्रश्न उभे राहतात. खाली काही प्रमुख आव्हाने दिली आहेत.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report