NobleBlocks

Research indexJournal article

शशवत परयवरण वकस कळच गरज

बागडे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Apr 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260524/11F18106DOI10.5281/zenodo.15696211

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

सारांश: मानव आणि पर्यावरण यांचा खूप जवळचा संबंध आहे. मानव उदरनिर्वाहासाठी पर्यावरणातील अनेक घटकांवर अवलंबून आहे. भूमी, जल, वायू, वनस्पती, प्राणी पक्षी याचा समावेश आहे. मानव आपल्या जीवनासाठी पर्यावरणातील वेगवेगळया घटकांचा वापर करुन जीवन जगत असतो. मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे असंतुलन मोठया प्रमाणात वाढत आहे, यातून जागतिक तापमान वाढ, बदललेले ऋतुचक्र, भूकंप, दुष्काळ, पूर, वनवा, अतिवृष्टी, चक्रीवादळे, ढगफुगी अशी अनेक संकटे वारंवार निर्माण होत आहे. मानवाने औद्योगीकरणाच्या जोरावर आपला विकास करत असताना पर्यावरणाची खूप मोठया प्रमाणात हानी केली आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत आहे. म्हणून मानवी विकासाबरोबर पर्यावरण संतुलन कसे राखले जाईल. सध्या पर्यावरणाशी निगडित समस्या सोडवण्यासाठी व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. प्रस्तुत संशोधन पेपर मध्ये पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि शाश्वत पर्यावरण विकास याविषयी विचार व्यक्त करण्यात आले आहेत.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report