NobleBlocks

Research indexJournal article

करड शकषणत बदधक सपद अधकरच गरज आण जगरकत

भोसले

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)21 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/C9F535D5DOI10.5281/zenodo.14905237

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

क्रीडा शिक्षण आधुनिक युगात फक्त शारीरिक विकासापुरते मर्यादित न राहता ते वैचारिक, आर्थिक आणि बौद्धिक विकासाचा एक महत्त्वाचा घटक बनले आहे. खेळांच्या व्यावसायिकरणामुळे विविध क्रीडा तंत्रज्ञान, ब्रँडिंग, प्रसारण हक्क, नवीन प्रशिक्षण पद्धती आणि क्रीडा उपकरणांमध्ये बौद्धिक संपदाम अधिकारांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा संस्थाचालक आणि क्रीडाप्रेमी यांना बौद्धिक संपदा हक्कांविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report