NobleBlocks

Research indexJournal article

शशवत वकस एक समजशसतरय अधययन

डेरे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)20 Jan 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260515/7D5E6FAADOI10.5281/zenodo.15560816

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

शाश्वत विकास हा लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे. आपल्याकडील अनेक नैसर्गिक संसाधने संपुष्टात येत असल्याने त्यांचा सुज्ञपणे वापर करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करताना आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी त्या शिल्लक राहिला पाहिजे हा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच निसर्गाचा समतोल बिघडणार नाही अशा प्रकारे संसाधनांचा वापर करणे आहे. सामाजिक समानता: शाश्वत विकासाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आर्थिक लाभ समाजात अधिकता समान रीतीने वितरित करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या युगात, अपारंपरिक संसाधने जलद गतीने वापरली जात आहेत ज्यामुळे ही संसाधने धोक्यात येतात कारण ती पुन्हा निर्माण करता येत नाहीत.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report