NobleBlocks

Research indexJournal article

अहमदनगर जलहयच कधह न वसरत यणर ददपयमन इतहस व अहलयनगरच उदय आण अपकष

पाटोळे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Dec 2024Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/60A432F2DOI10.5281/zenodo.14551464

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

मनुष्याचे अस्तित्व हे फक्त इतिहासामुळे आहे, आपण जेवढे मागे बघाल तेवढे आपण पुढे जाणार. इतिहासाशिवाय मनुष्याला भविष्य नाही. अनुभव हा जरी सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे असे म्हटले जाते परंतु इतिहास हाच सर्वोत्तम शिक्षक आहे असे म्हणावे लागणार. आपल्या महाराष्ट्र राज्याला इतर राज्याप्रमाणे भूगोल तर आहेच परंतु सर्वात मोठा इतिहास आहे तो मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.आज भारतातील विविध शहरे यांचे नामांतर झाले आहे आणि भविष्यात होत राहतील यात शंका नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी विचार असलेले राज्य आहे आणि इतिहास निर्माण करणारे राज्य आहे या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्याचे नामांतर झालेले दिसून येते त्यापैकी एक म्हणजे अहमदनगर ज्याचे नामांतर अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. नाव बदल्यामुळे प्रगती होईल का? नाव बदल्यामुळे इतिहास विसरला जाईल का? आपण भारतीय आहोत आणि आपण इतिहास कधीही विसरता काम नये. अहमदनगर चा इतिहास फार जुना आहे आणि अभिमान वाटणारा असा आहे तरी सुद्धा नव्याने नामांतर झालेल्या जिल्ह्याकडून भविष्यात काय अपेक्षित आहे हे पहावे लागेल. ऐतिहासिक शहराचा ऐतिहासिक प्रवास यात वर्णन केला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report