महतमगध व सरवदय समज
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 28, 2023
NobleIDNI1P69W74R40S81
Authors:
प्रा. डॉ. कल्पना तायवाडे
Abstract
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर । 869 साली काठेवाडीतील पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील संस्थानाचे दिवाण होते. निस्पृह व स्वच्छ शासनाबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांच्या मातोश्री कमालीच्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्याचा परिणाम गांधीजीच्या जीवनावर सर्वाधिक झाला. इसवी सन १८८८ मध्ये एक सामा...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!