सवम दयनद सरसवत यच रजकय ततवजञन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 30, 2025
NobleIDNI9P21W07R69S09
Authors:
डॉ. अरूण पेंटावार
Abstract
आधुनिक भारताच्या राजकीय विचारांच्या इतिहासात स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक अद्वितीय स्थान व्यापलेले आहे. मुख्यतः ते राजकीय विचारवंत नव्हते पण त्यांनी केलेल्या सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या कार्यातून व त्यांच्या समग्र तत्वज्ञानातून राजकीय विचार पुढे आले आहेत. दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार त्यांच...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!