Research indexJournal article
भरतय रषटरधवजच इतहस
Jadhav
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)19 Nov 2022Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/F725C71CDOI10.5281/zenodo.7397490
भरतय रषटरधवजच इतहस
Jadhav · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2022
NobleIDark:/48914/w1/20260525/F725C71CDOI10.5281/zenodo.7397490
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना: भारताला स्वातंत्र्य मिळून या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होतआहेत. त्या निमित्ताने होणा-या सोहळ्याला ‘आजादी का अमृत महोत्सव’ असे नाव दिले आहे. या प्रसंगी भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची सुरुवात केली आहे.या अभियाना अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.राष्ट्राभिमानाचे प्रतिक म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज होय. भारताचा राष्ट्रध्वज भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो. राष्ट्रध्वज हा त्या देशाची ओळख असते. यशाचे, मानाचे व आदर्शाचे चिन्ह म्हणून ध्वजाचा वापर अगदी प्राचीन काळापासून केल्याचे दिसून येते. प्रत्येक देशाचा एक राष्ट्रध्वज असतो तो देशातील लोकांना एकत्र बांधतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जरीची झालर लावलेला भगवा ध्वज प्रसिध्द व महत्वपूर्ण आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिवस ध्वज दिन म्हणूनही साजरा केला जातो. हवेत फडकणारा तिरंगा हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.