NobleBlocks

Research indexBook chapter

भरतचय आरथक वकसवर कतरम बदधमततच परभव

कोरडे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Apr 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/FD2E6779DOI10.5281/zenodo.17034461

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

सारांश आज जगात नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक राष्ट्र आपली प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानात तर अमूल्य अशी क्रांती झालेली आहे. त्यातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली होय. कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील अर्थव्यवस्था आणि उद्योगांमध्ये परिवर्तन घडवत आहे. आणि भारताला समावेशक वाढ साध्य करण्याची संधी प्रदान करीत आहे. अर्थव्यवस्थेत पाचशे डॉलर अब्ज योगदान देण्याची क्षमता असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी, आरोग्यसेवा आणि शहरी नियोजन यासारख्या क्षेत्रात क्रांती घडवू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत वाढ ,रोजगाराच्या संधी, उत्पादकता आणि इतर व्यवसाय व आर्थिक पैलू वर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली कशा पद्धतीने परिणाम हे स्पष्ट करते.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवस्थापन पद्धती कशी बदलत आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासातील विविध क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र, औद्योगिक ,क्षेत्र रोजगार ,उत्पादन यातील बदल स्पष्ट करते .कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब भारतातील उत्पादकता रोजगार पद्धत आणि एकूण आर्थिक वाढीला कसा आकार देत आहे. याचे मूल्यांकन करण्यासाठी उत्पादनचे व आरोग्य सेवा, दळणवळण, कृषी इत्यादी सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याकारणाने भारताच्या आर्थिक विकासाला लक्षणीयरित्या चालना देण्याची क्षमता प्रस्तुत शोधनिबंधात अधोरेखित करण्यात आली आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report