From the research index
The paper comes from the research index. It wasn’t submitted here.
Journal article
महश एलकचवर यचय एकककतल जवनशय (सदरभ : यतनघर एककक सगरह)
जगदीश पवार, एकनाथ फुटाणे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Aug 2025Open access
महश एलकचवर यचय एकककतल जवनशय (सदरभ : यतनघर एककक सगरह)
जगदीश पवार, एकनाथ फुटाणे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 30 Aug 2025
Abstract
The full text is at the publisher
You can read the abstract here, or open it at the publisher.
सारांश चार्वाक हे प्राचीन भारतीय भौतिकवादी नास्तिक तत्त्वज्ञान असून ते केवळ प्रत्यक्ष अनुभव आणि इंद्रियज्ञानालाच वैध मानते. मूळ साहित्य हरवले असले तरी चार्वाक विचारांचा प्रभाव भारतीय तत्त्वज्ञान, साहित्य आणि सामाजिक सुधारणांमध्ये दिसतो. शाश्वततेच्या दृष्टीने चार्वाक साहित्याचा प्रभाव तीन महत्त्वाच्या अंगांनी स्पष्ट होतो- (१) तर्कशुद्धता व संशयवाद : ज्यामुळे अंधश्रद्धा, कर्मकांड आणि देववादाला आव्हान दिले गेले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली; (२) सामाजिक समानता : जातीय व्यवस्था आणि धार्मिक बंधनांचा विरोध करून समानता व समतेच्या विचारांना प्रोत्साहन मिळाले; (३) सुखवाद : जीवनाचा उद्देश सुख मानण्याचा विचार आजच्या उपभोगतावादी समाजातही महत्त्वाचा ठरतो. मराठी साहित्य आणि सुधारकवादी विचारवंतांमध्ये चार्वाक विचारांचा प्रत्यय येतो, ज्यामुळे समाजातील ढोंगीपणा, अंधश्रद्धा आणि असमानतेला आव्हान मिळाले. त्यामुळे चार्वाक साहित्याचा वारसा आजही तर्कशुद्ध, मानवतावादी आणि वैज्ञानिक विचारांसाठी प्रेरणादायी ठरतो.
Identifiers
- NobleID
- NI1P71W61R81S30
Discussion
Citations
Topics
Details
- Published
- 30 Aug 2025
- Publisher
- European Organization for Nuclear Research
- Language
- MR