Research indexJournal article
शशवत गरमण वकससठ कष व पशधन वयवसयच अरथशसतरय महततव
मांडवकर, शेंडे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Oct 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/85A9BB84DOI10.5281/zenodo.17678115
शशवत गरमण वकससठ कष व पशधन वयवसयच अरथशसतरय महततव
मांडवकर, शेंडे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/85A9BB84DOI10.5281/zenodo.17678115
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
सारांश - शाश्वत ग्रामीण विकास हा आजच्या काळातील अत्यावश्यक धोरणात्मक उद्दिष्ट आहे. या संशोधन पत्रात कृषी व पशुधन व्यवसायांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अर्थशास्त्रीय महत्त्व, उत्पन्ननिर्मितीवर होणारा फायदा, रोजगार निर्मिती, संसाधन व्यवस्थापन, पर्यावरणीय आणि सामाजिक परिमाणे यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. पत्रात कृषी व पशुधन व्यवसायांच्या विविध प्रकारांचे वर्गीकरण, त्यांच्या आर्थिक परिणामांचे तुलनात्मक विश्लेषण, शाश्वततेसाठी आवश्यक धोरणे व हस्तक्षेप आणि थेट शेतकऱ्यांसाठी शिफारसी दिल्या आहेत. शेवटी, धोरणात्मक शिफारसी व भविष्याच्या संशोधनासाठी दिशा सुचवली आहे.