NobleBlocks

Research indexJournal article

जन धरमच भरतय सवधनवर पडलल परभव

चौगुले

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/3DD32C16DOI10.5281/zenodo.17697281

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

या संशोधन लेखात जैन धर्माचा भारतीय संविधानावर पडलेला प्रभाव स्पष्ट करण्यात आला आहे. भारतीय संविधान हे फक्त कायद्याचा दस्तऐवज नसून मानवी मूल्यांवर आधारित जीवनपद्धतीचा आराखडा आहे, ज्यावर प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा गहिरा प्रभाव आहे. विशेषतः जैन धर्मातील अहिंसा, अनेकांतवाद, अपरिग्रह, समता आणि सहिष्णुता या तत्त्वांचा भारतीय राज्यघटनेच्या रचनेवर अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष परिणाम झालेला आहे. संविधान निर्मितीत सहभागी झालेल्या जैन नेत्यांचे योगदान, संविधानातील जैन प्रतीके, तसेच संविधानाच्या विविध कलमांमध्ये प्रतिबिंबित झालेली जैन मूल्ये या सर्वांचा या संशोधनात सखोल आढावा घेतला आहे. या तत्त्वज्ञानामुळे भारतीय समाज अधिक सहिष्णू, सर्वसमावेशक व नैतिक बनला असून, लोकशाही, बंधुता व समानतेची मुळे अधिक दृढ झाली आहेत.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report