NobleBlocks

Research indexJournal article

भरतय सवधन नरमतमधल सतरयच यगदन - सतरवद इतहसचय परपकषयतन कलल चकतसक अभयस

सुर्यवंशी, कांबळे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/1DC4DF94DOI10.5281/zenodo.17697438

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

भारतीय संविधानाच्या निर्मितीत महिलांचे योगदान हे अत्यंत मोलाचे असूनही, इतिहासलेखनात त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. प्रस्तुत शोधप्रबंधात स्त्रीवादी दृष्टिकोनातून भारतीय संविधान सभेतील १५ महिला सदस्यांचे कार्य, विचार आणि योगदान यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. या महिलांनी संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत समानता, स्वातंत्र्य, न्याय, आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या दृढ स्थापनेसाठी कार्य केले. त्यांच्या भाषणांमधून आणि सुचनांमधून स्त्रीशक्ती, सामाजिक न्याय, आणि समतेचा विचार प्रकट होतो. संविधान सभेतील महिलांचे योगदान हे केवळ महिलांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या लोकशाही आणि समतेच्या मूल्यांसाठीही मार्गदर्शक ठरले आहे. प्रस्तुत संशोधनात प्राथमिक व द्वितीयक स्रोतांचा वापर करून त्यांच्या योगदानाचे विवेचन केले आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report