NobleBlocks

Research indexJournal article

एकनथ भगवततल समत

वझे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/0B383643DOI10.5281/zenodo.17708210

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

भारतीय संतसाहित्यातील एकनाथी भागवत हे संत एकनाथांचे अद्वितीय वाङ्मयीन योगदान आहे. या ग्रंथात त्यांनी भागवत पुराणातील एकादशस्कंधावर आधारित भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि समतेचा सशक्त संदेश दिला आहे. एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भागवताचे भाष्य करून समाजातील सर्व घटकांसाठी आध्यात्मिक विचार सुलभ केले. त्यांच्या एकनाथी भागवतात भाषिक, जातीय, धार्मिक, आणि सामाजिक भेदाभेदांवर प्रखर प्रहार करत सर्वांमध्ये असलेल्या दैवी एकत्वाची जाणीव करून दिली आहे. त्यांनी समता, एकात्मता आणि सार्वभौमत्व या मूल्यांना अधोरेखित करत ‘सर्वांभूती ईश्वर’ या तत्त्वज्ञानाची स्थापना केली. त्यांच्या शिकवणीमधून समाजोद्धार, सहिष्णुता, आणि मानवतेचा खरा अर्थ स्पष्ट होतो. एकनाथ महाराजांनी सांगितलेली समतेची संकल्पना आजच्या सामाजिक आणि जागतिक परिस्थितीतही तितकीच प्रासंगिक आणि प्रेरणादायी ठरते.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report