NobleBlocks

Research indexJournal article

भरतय सवधन नरमत ऐतहसक आढव : चकतसक अभयस

सपकाळ

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/C057F2F5DOI10.5281/zenodo.17708795

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. तिच्या निर्मितीचा प्रवास हा दीर्घ, ऐतिहासिक आणि जटिल असा होता. ब्रिटिश राजवटीतील 1773 चा नियमन कायदा, 1784 चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट, सनदी कायदे (1813, 1833, 1853), भारत सरकार कायदा (1858), भारतीय परिषद कायदे (1861, 1892), मोर्ले-मिंटो सुधारणा (1909), मोंटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा (1919), आणि अखेरीस भारत सरकार कायदा (1935) या सर्व टप्प्यांत भारतीय संविधान निर्मितीची पायाभरणी झाली. कॅबिनेट मिशन (1946) आणि संविधान सभेच्या स्थापनेमुळे भारताच्या संविधान निर्मितीला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित राज्यघटना तयार केली, जी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. या संशोधन निबंधात भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक प्रवासाचा चिकित्सक अभ्यास करून त्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचा, सुधारणा प्रक्रियेचा आणि नेतृत्वाच्या भूमिकेचा सखोल आढावा घेतला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report