NobleBlocks

Research indexJournal article

भरतय रजयघटनतल मनव हकक

सातपुते

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/7DD24442DOI10.5281/zenodo.17723042

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

मानवी हक्क हे प्रत्येक मनुष्याचे नैसर्गिक आणि अविभाज्य हक्क आहेत. लोकशाही समाजात व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी हे हक्क अत्यावश्यक ठरतात. भारतीय राज्यघटनेत कलम १२ ते ३५ पर्यंत मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली आहे. हे हक्क व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करतात आणि शासनाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवतात. समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणविरोधी, धार्मिक स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क या सहा प्रमुख प्रकारांद्वारे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण केले जाते. न्यायालये आणि मानवी हक्क आयोग यांच्या माध्यमातून या हक्कांचे संरक्षण अधिक दृढ करण्यात आले आहे. तथापि, समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर केल्याशिवाय या हक्कांचे संपूर्ण फलित साध्य होऊ शकत नाही.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report