Research indexJournal article
भरतय सवधन आण मनव अधकर
इंगळे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access
भरतय सवधन आण मनव अधकर
इंगळे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 30 Sep 2025
Abstract
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
भारतीय राज्यघटनेचे उद्देशपत्रिकेची सुरुवातच 'आम्ही भारताचे लोक' अशी करण्यात आलेली आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, घडवून भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता व सर्व भारतीयांमध्ये एकात्मता प्रवर्धित करणारी बंधुता या मूल्यांवर भारतीय संविधान आधारलेले आहे हीच मूल्य खऱ्या अर्थाने मानवाधिकार आहेत. या तत्त्वामुळे माणसाला माणूस म्हणून जगता येते म्हणूनच भारताचे संविधाना खऱ्या अर्थाने मानवाधिकाराचा स्रोत तथा खजिना आहे.