Research indexJournal article
जगतककरणच भरतय अरथवयवसथवर झलल सकरतमक आण नकरतमक परणम
कोळी
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Oct 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/8A4690E6DOI10.5281/zenodo.17749454
Journal articleOpen access
जगतककरणच भरतय अरथवयवसथवर झलल सकरतमक आण नकरतमक परणम
कोळी · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/8A4690E6DOI10.5281/zenodo.17749454
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
सारांश या संशोधन लेखामध्ये जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्यात आला आहे. जागतिकीकरण म्हणजे जगातील देशांमधील व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती संबंध वाढवण्याची प्रक्रिया. भारताने 1991 नंतर उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण धोरण स्वीकारल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आले