NobleBlocks

Research indexJournal article

लककलवतच ऐतहसक पशवभम व सदयसथत

कोकाटे, गर्जे

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/6504FFAEDOI10.5281/zenodo.17995271

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

महाराष्ट्रातील लोककलावंतांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांच्या कलांचे स्वरूप, त्यांच्या सध्याच्या अडचणी, व शासकीय व सामाजिक पातळीवर त्यांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर आधारित आहे. परंपरेने चालत आलेल्या तमाशा, पोवाडा, भारूड, गोंधळ, कीर्तन, दशावतार यांसारख्या विविध लोककला प्रकारांचा अभ्यास करून हे लक्षात आले की या कलेचा आत्मा अजूनही जिवंत आहे, परंतु त्याला समाजाकडून हवी तशी प्रतिष्ठा व आर्थिक स्थैर्य मिळत नाही. सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी शासनाकडून काही योजना आहेत, पण त्या पुरेशा नाहीत. त्याशिवाय लोकांच्या बदलत्या अभिरुचीमुळे पारंपरिक कलावंतांकडे दुर्लक्ष होत आहे. या संशोधनात स्थानिक पातळीवरील कलाकारांचे अनुभव, मुलाखती, आणि त्यांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीचे विश्लेषण करून वास्तव समोर आणले आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report