Research indexJournal article
बदध धरमच परयवरणय तततवजञन
Talwar
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Nov 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/8C58C4BCDOI10.5281/zenodo.18105214
बदध धरमच परयवरणय तततवजञन
Talwar · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/8C58C4BCDOI10.5281/zenodo.18105214
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तुत लेखामध्ये बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आलेला आहे. मानवाच्या निसर्गाकडे पाहण्याच्या ज्ञानात्मक व अंधश्रद्धात्मक अशा दोन टोकाच्या दृष्टिकोनांचे विश्लेषण करून, या दोन्ही दृष्टिकोनांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. बौद्ध धर्म मानव, प्राणी व निसर्ग यांची निर्मिती रूप व अरूप धातूंमधून झालेली आहे असे मानून त्यांच्यातील समानतेवर भर देतो. अहिंसा, ममता व बंधुता या मूल्यांच्या आधारे निसर्गाशी समतोल व न्याय्य संबंध प्रस्थापित करण्याचा विचार मांडला आहे. पंचशीलातील अहिंसा, चोरी न करणे व मादक पेयांचे ग्रहण न करणे या तत्त्वांचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करत, या तत्त्वांच्या आचरणातून निसर्गसंरक्षण व सामाजिक कल्याण साध्य होऊ शकते, असा निष्कर्ष लेखात मांडण्यात आला आहे.