NobleBlocks

From the research index

The paper comes from the research index. It wasn’t submitted here.

Journal article

शलय वदयरथयचय आकरमकतवर परणयमच परभव: एक परयगक अधययन

दिपाली सुभाष जैस्वाल, देवानंद सुधाकरराव सोनार

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Feb 2026Open access

Abstract

No PDF here

The full text is at the publisher

You can read the abstract here, or open it at the publisher.

Read at the publisher

सध्याच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण शैक्षणिक वातावरणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आक्रमकतेचे प्रमाण वाढताना दिसते. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेवर प्राणायामाचा होणारा परिणाम अभ्यासणे हा आहे. १२ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांवर ४५ दिवस प्राणायामाचा सराव देऊन पूर्व व उत्तर चाचणी पद्धतीने आक्रमकतेच्या पातळीचे मापन करण्यात आले. सांख्यिकीय विश्लेषणानुसार प्राणायामामुळे विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेत लक्षणीय घट आढळून आली. यावरून प्राणायामाचा अभ्यासाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व निदर्शनास येते.

Identifiers

Discussion

Citations

Topics

Details

Published
28 Feb 2026
Publisher
European Organization for Nuclear Research

More

Suggest a correction or report