Research indexJournal article
एआय चय वपरम ळनमण हणरनक परशन : एक न
उपाडे, वालोंद्रे
Research Hub1 Jan 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261105/1E6276DFDOI10.63665/rh.v7i2.132
एआय चय वपरम ळनमण हणरनक परशन : एक न
उपाडे, वालोंद्रे · Research Hub · 2026
NobleIDark:/48914/w1/20261105/1E6276DFDOI10.63665/rh.v7i2.132
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
कृविम बवुिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही आधवुनक विज्ञान ि तंिज्ञानातील सिाात िेगाने प्रगत होणारी शाखा आहे. गेल्या काही दशकांत संगणकीय शक्ती, वबग डेटा, आवण अल्गोररदम्सच्या झपाट्याने झालेल्या विकासामुळेएआयनेमानिी जीिनाच्या जिळजिळ प्रत्येक क्षेिात प्रिेश के ला आहे. आरोग्यसेिा, शेती, वित्तीय क्षेि, उद्योग, कायदा अंमलबजािणी, वशक्षण, िाहतकू व्यिस्था, तसेच सामावजक माध्यमेया सिा क्षेिांत एआयच्या तंिज्ञानानेमहत्त्िपणूाबदल घडिनू आणलेआहेत. या बदलांमुळेकायाक्षमता, अचकू ता आवण सोयीसवुिधा िाढल्या असल्या तरी निनिीन नैवतक प्रश्न ि आव्हानेदेखील समोर येऊ लागली आहेत. आटीविवशयल इटं ेलीजान्सच्या अल्गोररदममध्येया प्रोसेस मध्येवलवनअर अवल्जब्रा, कॅल््यलु स, मॅट्रायसेस, स्टॅवटवस्ट्स मधील प्रोबॅवबवलटी थेअरी, कोईविशंट ऑि कोररलेशन अशा गोष्टी एआय मध्ये प्रामख्ुयानेिापरल्या जातात .वमळालेला डाटा प्रोसेस करणे,िगीकरण करणे, पॅटना ओळखणेवकंिा वशकणे, त्यािरून अंदाज बांधणेवकंिा भाकीत करणेअशा गोष्टी के ल्या जातात. त्यामुळेकमी िेळात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वमळते, म्हणनू लोकांच्या यािर अवधक विश्वास बसताना वदसत आहे.