Research indexJournal article
जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार.
कांबळे.
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology2 Jul 2026Open access
जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार.
कांबळे. · International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 2026
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
जागतिकीकरणाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञान सोशल मीडिया आणि ई-बुक्समुळे मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचले आहे. सीमा ओलांडून साहित्याचा प्रसार, भाषांतराद्वारे नवीन वाचक वर्ग आणि जागतिक विषयांवरील मांडणी हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. तरीही भाषिक अस्मिता टिकवणे आणि गुणवत्ता पूर्ण अनुवादाची आव्हाने कायम आहेत. मराठी साहित्याचे जागतिक व्यासपीठ म्हणून 'विश्व मराठी साहित्य संमेलन' हे सर्वात प्रमुख मानले जाते. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जगभरात प्रसार करणे हे या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार आणि त्यास जागतिक व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज बनली आहे. आज मराठी साहित्याने केवळ प्रादेशिक सीमा ओलांडल्या नसून, जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.