NobleBlocks

Research indexJournal article

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्य कला आणि समाज परिवर्तनातील योगदान

कांबळे, राठोड

31 Aug 2026Open access

DOI10.5281/zenodo.24332089

Abstract

सारांश साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील वास्तववादी आणि पुरोगामी वाङ्मय परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाच्या अष्टपैलू नावापैकी एक आहे. त्यांनी आपले लोकसाहित्य, स्वतःची कला, आणि लेखणी यांचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून केला. प्रस्तुत शोधनिबंधात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील वास्तववाद, 'लाल बावटा' कलापथकाच्या माध्यमातून झालेले कलात्मक प्रबोधन आणि शोषित-कष्टकरी वर्गाच्या मुक्तीसाठी त्यांनी घडवून आणलेले सामाजिक परिवर्तन म्हणजेच एकंदरीत त्यांचे मराठी साहित्य आणि सामाजिक प्रबोधन यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report