NobleBlocks

Research indexJournal article

भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका

धेडे

20 Nov 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261121/BFC6BA5EDOI10.5281/zenodo.24417403

Abstract

एकविसाव्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence -AI) हे तंत्रज्ञान जगभरातील अर्थव्यवस्थांच्या विकासाचे महत्त्वपूर्ण साधन बनले आहे. भारतासारख्या विकसनशील देशात कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादन क्षमता वाढविणे, खर्च कमी करणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि सार्वजनिक सेवांची गुणवत्ता सुधारणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रावर आधारित असून या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. भारत सरकारने देखील डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण यासारख्या उपक्रमांद्वारे AI च्या विकासाला प्रोत्साहन दिले आहे. तथापि रोजगारावर होणारा परिणाम, कौशल्य विकासाची गरज, डेटा सुरक्षा आणि नैतिकतेशी संबंधित काही आव्हाने देखील समोर येत आहेत. या शोधनिबंधामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, तिचे विविध क्षेत्रातील उपयोग, आर्थिक विकासातील योगदान तसेच तिच्या समोरील संधी आणि आव्हाने यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आलेला आहे.

Discussion

More

Suggest a correction or report