Research indexJournal article
डॉ. भाऊसाहेब सोनार यांचे शैक्षणिक योगदान
मुळे, कोठेकर
14 Jun 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261122/F2067663DOI10.5281/zenodo.24439646
डॉ. भाऊसाहेब सोनार यांचे शैक्षणिक योगदान
मुळे, कोठेकर · 2026
NobleIDark:/48914/w1/20261122/F2067663DOI10.5281/zenodo.24439646
Abstract
भारतीय डॉ. भाऊसाहेब सोनार यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण परिसरामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. शंकरराव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परिसरात शैक्षणिक दालने उभी केली. त्यांचा प्रवास हा समाजकारणाकडून राजकरणाकडे होता. त्यांनी ग्रामीण भागातील वंचित व बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. ते कुशल संघटक होते. त्यांना दलित आणि बहुजन समाजाबद्दल आस्था होती. करजगाव व परिसरात शंकरराव शिक्षण संस्था म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा जिवंत पुरावा आजही साक्षात उभा आहे.