NobleBlocks
Public

ई-बकग (कळच गरज)

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Apr 26, 2023
NobleIDNI4P71W46R75S37
Authors:
डॉ. जिनल गो. घरत

Abstract

बँकींग म्हणजेच 'अधिकोष'. बँकींग हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे. देशाची बँकींग व्यवस्था जेवढी सक्षम तेवढी अर्थव्यवस्थेची प्रगती जलद गतीने होते. अर्थव्यवस्थेची वर्तमान व भविष्यकालीन प्रगती बँकेच्या विकासावरच अवलंबून असते. जागतिकीकरणानंतर भारताच्या बँकींग प्रणालीमध्ये अमूलाग्र बदल झाले आहेत. वाढत्या आर्थिक...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!